News Update
Home > मॅक्स वूमन > मोदी की शादी ?

मोदी की शादी ?

मोदी की शादी ?
X

२०१४ साली वाराणसी लोकसभेचा अर्ज भरताना मोदी यांनी आपल्या शपथपत्रात आपण विवाहीत असून जशोदाबेन यांच्याशी त्यांचा विवाह झाला असल्याचे नोंदवले होते. आता मध्यप्रदेशच्या राज्यपाल आणि गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदी पटेल यांनी मोदी हे अविवाहीत असल्याचे सांगत नव्या वादाला तोंड फोडले आहे.

मोदींचे लग्न देशाच्या राजकारणात चर्चेचा मुद्दा राहीला आहे. आनंदीबेन यांच्या वक्तव्याने नक्की कोण खरे बोलत आहे. याबाबत संभ्रम तयार झाला असून आता मोदी की शादी यावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

Updated : 19 Jun 2018 2:29 PM GMT
Next Story
Share it
Top