Home > मॅक्स वूमन > महिला प्रश्नावर नव्याने काही उपाययोजना होणार का?

महिला प्रश्नावर नव्याने काही उपाययोजना होणार का?

महिला प्रश्नावर नव्याने काही उपाययोजना होणार का?
X

देशातील सर्व महिला बालविकास मंत्र्यांची बैठक दिल्लीत पार पडली. या परिषदेत प्रत्येक राज्याच्या महिला बालविकास विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचे उत्कृष्ट सादरीकरण करन करण्यात आले. केन्द्रिय महिला बालविकास मंत्री मेनका गांधी यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पाडल्या नंतर महिला प्रश्नावर नव्याने काही उपोय योजना होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Updated : 19 July 2018 5:29 AM GMT
Next Story
Share it
Top