Home > मॅक्स वूमन > आठ वर्षिय श्रेयाने पटकाविले सुवर्णपदक

आठ वर्षिय श्रेयाने पटकाविले सुवर्णपदक

आठ वर्षिय श्रेयाने पटकाविले सुवर्णपदक
X

कर्नाटक मॅग्लुर येथील आठ वर्षीय श्रेयान मल्या हीने काॅमनवेल्थ बुध्दिबळ चॅमपियनशिप मध्ये सुर्वणपदक पटकावले आहे. मे महिन्यात श्रेयाने कर्नाटक येथिल ११ वर्षाच्या आतील राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा जिंकली होती. त्यामुळे आता ती राष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनीधीत्व करण्यास पात्र ठरलेली आहे. रुमानीया येथे झालेल्या दोन आंतराष्ट्रीय शाळांच्या स्पर्धतेतही तिने सुवर्णपदक पटकावले आहे.

मुलींच्या बुध्दीवर सतत विनोद करणा-यांना या निमित्ताने श्रेयांने चपराक दिली आहे.

Updated : 10 July 2018 3:06 PM IST
Next Story
Share it
Top