Home > मॅक्स वूमन > सुप्रिया सुळेंनी पुन्हा सुरु केले ‘सेल्फि विथ पाॅटहोल्स’ आंदोलन

सुप्रिया सुळेंनी पुन्हा सुरु केले ‘सेल्फि विथ पाॅटहोल्स’ आंदोलन

सुप्रिया सुळेंनी पुन्हा सुरु केले ‘सेल्फि विथ पाॅटहोल्स’ आंदोलन
X

राज्य व राज्यातील रस्त्यांची झालेली एकंदरीत दुरावस्था यामुळे सामान्य जनता त्रासली आहे. यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलन पुकारले आहे. त्यांनी मुळशी येथील भूगाव येथील खड्या सोबत सेल्फी काढून जनतेला आवाहन केले आहे की, “ आपल्या भागातल्या रस्त्यांची दुर्दशा दाखवा व चंद्रकांत पाटील यांना टॅग करात्याचबरोबर आंदोलनाबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, “ खड्डयांमुळे होणारे अपघात, राज्यातल्या रस्त्यांची झालेली दुरावस्था, सरकारची उदासीनता यामुळे सेल्फि विथ पाॅटहोल्स हे आंदोलन आम्ही पुन्हा करत आहोत.

Updated : 30 Aug 2018 11:57 AM GMT
Next Story
Share it
Top