Home > मॅक्स वूमन > फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूचा विजय...

फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूचा विजय...

फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूचा विजय...
X

फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारतातील सायना नेहवाल व पी.व्ही. सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत या सर्वोत्कृष्ट खेळाडूंनी विजय मिळवला. सिंधूने बेइवान झांग हिचा पराभव केला.

सिंधू सुरुवातीलाच आघाडीवर होती. दुसऱ्या गेममध्ये झांगला सहज हरवून सिंधूने विजय मिळवला.

Updated : 25 Oct 2018 12:54 PM GMT
Next Story
Share it
Top