Home > मॅक्स वूमन > #शिवसेना: शिवसेनेतर्फे पिडीत शेतकरी भगिनीस थेट दिलासा...

#शिवसेना: शिवसेनेतर्फे पिडीत शेतकरी भगिनीस थेट दिलासा...

#शिवसेना: शिवसेनेतर्फे पिडीत शेतकरी भगिनीस थेट दिलासा...
X

बुलढाणा येथील खा.प्रतापराव जाधव व जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी यांना भेटून आज संध्य़ाकाळी ५ पर्यंत संबंधित पिडीत शेतकरी महिला व तिच्या परीवारास ५०,००० रुपयांची मदत देण्याची व्यवस्था सामाजिक न्याय विभागाकडून करणार असल्याची माहिती शिवसेना उपनेत्या आमदार आ.नीलम गोर्हे यांनी दिली आहे. तसंच शिवसेना शिष्टमंडळ सदर महिलेला प्रत्यक्ष भेटून बियाण्याची मदत देखील करणार असल्याचे आ.नीलम गोर्हे यांनी सांगितले आहे.

Updated : 25 Jun 2018 1:04 PM GMT
Next Story
Share it
Top