Home > मॅक्स वूमन > भाजपच्या संगीता खोत यांची महापौरपदी निवड

भाजपच्या संगीता खोत यांची महापौरपदी निवड

भाजपच्या संगीता खोत यांची महापौरपदी निवड
X

सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेत पहिल्यांदाच भाजपचा महापौर विराजमान झाला आहे. भाजपच्या संगीता खोत यांची महापौरपदी निवड झाली आहे. तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची नेमणूक झाली आहे. सांगली महापालिकेचं महापौरपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे.

Updated : 20 Aug 2018 6:05 PM IST
Next Story
Share it
Top