Home > मॅक्स वूमन > पी. व्ही. सिंधूची प्रो व्हॉलीबॉल लीगची सदिच्छा दूत म्हणून निवड

पी. व्ही. सिंधूची प्रो व्हॉलीबॉल लीगची सदिच्छा दूत म्हणून निवड

पी. व्ही. सिंधूची प्रो व्हॉलीबॉल लीगची सदिच्छा दूत म्हणून निवड
X

पी. व्ही. सिंधूची प्रो व्हॉलीबॉल लीगची सदिच्छा दूत म्हणून निवड झाली आहे. फेब्रुवारी २०१९ पासून हि लीग खेळली जाणार आहे.

सिंधू याबाबत म्हणते की, माझे आईवडील हा खेळ खेळत हे ऐकतच मी मोठी झाले आहे. हा खेळ उर्जावान आणि दर्शनीय आहे. प्रो व्हॉलीबॉल लीगमुळे या खेळला प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा आहे.

तसेच या लीग मध्ये भारताचे प्रमुख खेळाडू मोहन उकरा पंडीयन, रणजीत सिंग, अखीन जस, दिपेश सिन्हा, गुरिंदर सिंग, प्रभागर्ण सहभागी होणार आहेत.

Updated : 3 Nov 2018 2:44 PM GMT
Next Story
Share it
Top