Home > मॅक्स वूमन > पी.व्ही.सिंधूची विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक

पी.व्ही.सिंधूची विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक

पी.व्ही.सिंधूची विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक उपांत्य सामन्यात जपानच्या यामागुचीवर २१-१६,२४-२२ असा विजय..दुसऱ्या गेममध्ये १२-१९ असे मागे पडल्यानंतर थक्क करणारे पुनरागम करत सलग दुसऱ्या वर्षी अंतिम फेरीत प्रवेश.

हा सामना संघर्षपूर्ण झाला. अंतिम फेरीत तिला कॅरोलिना मरीन सोबत दोन हात करावे लागणार आहेत.

Updated : 4 Aug 2018 3:18 PM GMT
Next Story
Share it
Top