Top
Home > मॅक्स वूमन > मॅक्स वूमन पी.व्ही सिंधू ठरली विश्वविजेता

मॅक्स वूमन पी.व्ही सिंधू ठरली विश्वविजेता

मॅक्स वूमन पी.व्ही सिंधू ठरली विश्वविजेता
X

गुआंगझ येथे सुरु असलेल्या वर्ल्ड टूर फायनल्स स्पर्धेत भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने विजेतेपद पटकावत इतिहास रचला आहे. ही स्पर्धा जिंकणारी ती पहिलीच भारतीय ठरली आहे. अंतिम फेरीत सिंधूने जपानच्या नोझमी ओकुहाराला 21-19, 21-17 अशा दोन सरळ सेटमध्ये पराभूत करत ऐतिहासिक विजय मिळवला. यावर्षी सात स्पर्धांच्या अंतिम सामान्यात तिला पराभव स्वीकारावा लागला. मात्र या प्रतिष्ठित स्पर्धेत तिने विजय मिळवत वर्षाचा शेवट गोड केला आहे.

Updated : 17 Dec 2018 11:57 AM GMT
Next Story
Share it
Top