Home > मॅक्स वूमन > Ahilyadevi Holkar Jayanti | पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी बांधलेल्या या वाड्यातील माती घरी का नेतात ?
Ahilyadevi Holkar Jayanti | पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी बांधलेल्या या वाड्यातील माती घरी का नेतात ?
टीम मॅक्स महाराष्ट्र | 31 May 2024 8:40 AM GMT
X
X
पंढरपूरला येणाऱ्या वारकऱ्यांच्या मुक्कामासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी एक वाडा बांधला होता. आज या वाड्याच्या परिसरातील माती लोक आपल्या घरी घेऊन जातात काय आहे यामागील कारण ? काय आहेत या सुसज्ज वाड्याची वैशिष्ठ्ये जाणून घ्या मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती विशेष रिपोर्टमध्ये...
Updated : 31 May 2024 8:40 AM GMT
Tags: ahilyabai holkar ahilyadevi holkar ahilyadevi holkar jayanti ahilyadevi holkar jayanti special
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire