Home > मॅक्स वूमन > पत्नी मेघनच्या हस्ते प्रिन्स हॅरीने स्विकारला पुरस्कार...

पत्नी मेघनच्या हस्ते प्रिन्स हॅरीने स्विकारला पुरस्कार...

पत्नी मेघनच्या हस्ते प्रिन्स हॅरीने स्विकारला पुरस्कार...
X

आपण अनेक सत्कार समारंभात पती व पत्नी यांना जोड्याने सत्कार स्विकारताना पाहिले आहे. मात्र एड्संबाधित मुलांसाठी काम करण्यासाठी काही संस्थानी मिळून पोलो या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या खेळात पहिल्या क्रमांक पटकावत प्रिन्स हॅरी यांनी आपले कौशल्य दाखवले. या खेळाचे पुरस्कारवितरण मेघन यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आपल्या पतीला पुरस्कार प्रदान करताना व प्रिन्स हॅरी यांना तो स्विकार करताना विशेष आनंद झाला. तसा तो एकमेकांना किस करत प्रदर्शितही केला. पती पत्नीच्या नातेसंबंधात अनेकदा पती आपल्या पत्नीला कमी लेखतात त्या धरतीवर हा पुरस्कार वितरण सोहळा म्हणजे समानतेचा संदेश देणारा ठरला.

Updated : 27 July 2018 7:09 AM GMT
Next Story
Share it
Top