Home > मॅक्स वूमन > कंगना राणावत विरोधात पोलिसात तक्रार

कंगना राणावत विरोधात पोलिसात तक्रार

कंगना राणावत विरोधात पोलिसात तक्रार
X

अभिनेत्री कंगना राणावत आणि तिची बहीण रंगोली यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंबईतील पाली हिलमध्ये विकत घेतलेल्या बंगल्याचं ब्रोकरेज न भरल्याचा आरोप दोघींविरोधात आहे.

Updated : 20 Aug 2018 3:13 PM IST
Next Story
Share it
Top