Home > मॅक्स वूमन > मिस अँड मिसेस अप्सरा महाराष्ट्र २०१८

मिस अँड मिसेस अप्सरा महाराष्ट्र २०१८

मिस अँड मिसेस अप्सरा महाराष्ट्र २०१८
X

मिस अँड मिसेस अप्सरा महाराष्ट्र २०१८ या स्पर्धेचं आयोजन प्रसिद्ध फेंगशुईतज्ज्ञ स्मृती पांचाळ आणि शेखर पांचाळ यांनी केलं आहे. यात २६ अप्सरा स्पर्धक सहभागी आहेत. या स्पर्धेचे ग्रँड फायनल २१ जानेवारी होणार असून कोण ठरणार 'मिस अँड मिसेस अप्सरा महाराष्ट्र २०१८' या कडे सगळयांचे लक्ष लागले आहे.

Updated : 19 Jan 2018 4:39 PM GMT
Next Story
Share it
Top