Home > मॅक्स वूमन > कोल्हापुरकर राही सरनोबतने जिंकून दिले भारताला चौथे सुवर्णपदक

कोल्हापुरकर राही सरनोबतने जिंकून दिले भारताला चौथे सुवर्णपदक

कोल्हापुरकर राही सरनोबतने जिंकून दिले भारताला चौथे सुवर्णपदक
X

कोल्हापुरकर राही सरनोबतने जिंकून दिले भारताला चौथे सुवर्णपदक

२५ मीटर पिस्तोलच्या खिळवून ठेवणाऱ्या नाट्यमय अंतिम लढतीत राही ने मारलीबाजी.सुवर्णपदकासाठी दोन वेळा शूट ऑफ करावा लागला त्यात राहीने शांत,संयमी रहात अचूक निशाणा साधला.

Updated : 22 Aug 2018 7:37 PM IST
Next Story
Share it
Top