Home > मॅक्स वूमन > राणी मुखर्जी यांच्या हस्ते इंडियन फिल्म फेस्टिव्हल मेलबर्न चे उद्घाटन

राणी मुखर्जी यांच्या हस्ते इंडियन फिल्म फेस्टिव्हल मेलबर्न चे उद्घाटन

राणी मुखर्जी यांच्या हस्ते इंडियन फिल्म फेस्टिव्हल मेलबर्न चे उद्घाटन
X

आॅस्ट्रेलिया येथील मेलबर्न शहरात इंडियन फिल्म फेस्टिव्हलचे उदघाटन नुकतेच राणी मुखर्जी यांच्या हस्ते भारतीय ध्वजारोहण करुन करण्यात आले. आशियातील सर्वात मोठ्या या फिल्म फेस्टिव्हला बाॅलिवूडच्या अनेक कलाकारानीही आपली उपस्थीती लावली यावेळी बोलतांना भारतीय फिल्म या फेस्टिव्हलमध्ये दाखवल्याव जातात हे भारतीयासाठी गैरवास्पद असल्याचे सांगितले.१० ते २२ आॅगस्ट दरम्यान सुरु असणा-या फेस्टिव्हलमध्ये आशियातील फिल्मस दाखवल्या जाणार आहेत.

Updated : 11 Aug 2018 10:24 AM GMT
Next Story
Share it
Top