Home > मॅक्स वूमन > ट्विटरवर सुरु आहे #Immodestwoman 

ट्विटरवर सुरु आहे #Immodestwoman 

ट्विटरवर सुरु आहे #Immodestwoman 
X

#immodestwoman हा हॅशटॅग आज ट्विटरवर ट्रेंड होत आहे. या मोहिमेत सामिल होत महीलांनी त्यांच्या ट्विटरवर आपल्या नावापुढे स्वतःचे शिक्षण व पदवी यांना जोडलं आहे. स्त्रीया अनेकदा आपल्याकडे पदवी असूनही स्वतःला कमी लेखतात. हा न्यूनगंड सोडून महिलांनी स्वतःबद्दल बोलले पाहिजे, जगासमोर आत्मविश्वासाने आले पाहिजे हाच या मोहिमेचा उद्देश आहे.

Updated : 19 Jun 2018 1:15 PM GMT
Next Story
Share it
Top