Home > मॅक्स वूमन > आज सोनं घेताय मग हे नक्की वाचा 

आज सोनं घेताय मग हे नक्की वाचा 

आज सोनं घेताय मग हे नक्की वाचा 
X

गेल्या वर्षभर सोन्याच्या भावात अनेकदा चढउतार झाले आहेत. अश्या स्थितीत तुम्ही सोनं नक्की कश्यासाठी खरेदी करताय हे लक्षात घ्या. जर सोन्याची खरेदी दागीन्यांपुरती असेल तर ठिक मात्र, जर तुम्ही सोन्यात गुंतवणूक करत असाल तर जरा थांबा. अमेरिका व चीन या दोन राष्ट्रांत चाललेल्या कलहामुळे सोन्याचे भाव वाढू शकतील अशी शक्यता आहे मात्र त्याच वेळेस रिझर्व बॅंकेने जर व्याजदर वाढवले तर महागाई वाढून सोन्याचे दर पुन्हा कमी होऊ शकतात. थोडक्यात पुढील काही महिने सोन्याचे दर स्थिर नसतील तेव्हा या सर्व गोष्टी लक्षांत ठेऊनच आपली खरेदी प्लान करा.

Updated : 18 Jun 2018 12:47 PM GMT
Next Story
Share it
Top