News Update
Home > मॅक्स वूमन > मला शिकू द्या, ११ वर्षाच्या चिमुकलीची आर्त हाक...

मला शिकू द्या, ११ वर्षाच्या चिमुकलीची आर्त हाक...

मला शिकू द्या, ११ वर्षाच्या चिमुकलीची आर्त हाक...
X

माजलगाव तालुक्यात पाल्यावर राहणारी चिमुकलीचं तिच्या घरच्यांनी लग्न ठरवलं आहे. मुलींला शिकून काय करायचं, असं म्हणत च्या चिमुकलीचं शिक्षण थांवण्यात अालंय. संताप आणणारी गोष्टा म्हणजे हे सर्व तिच्या पालकांच्या संमतीने होत आहे.

संबंधित मुलीने सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल यांच्याकडे आपली काहाणी सांगितली. मला लग्न करायचं नाही. शिकायचं आहे, मला शिकू द्या अशी विनंती ती सर्वाना करत आहे.

सरकार बेटी बचाव बेटी पढावचा नारा देत आहे. मुलींची शिक्षणातील गळती थांबावी यासाठी विविध योजना आखल्या जातायत. दुसरीकडे महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या जिल्ह्यातच अशी घटना समोर आली आहे.

Updated : 20 Jun 2018 1:51 PM GMT
Next Story
Share it
Top