यवतमाळमध्ये दारुबंदीसाठी ‘स्वामिनी’ रस्त्यावर

चंद्रपूर, वर्धा या ठिकाणी दारुबंदी उठवण्याची मागणी जोर धरू लागली असताना यवतमाळ जिल्ह्यात मात्र दारुबंदीसाठीचा रेटा वाढू लागलाय. स्वामिनी संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील हजारो महिलांनी आता दारुबंदीसाठी कंबर कसलीये. याच स्वामिनी संघटनेच्या प्रतिनिधींशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी तेजस बोरघरेने…