Home > मॅक्स वूमन > केंद्रीय महिला मंत्री सायकल चालवत पोहोचली बाळंतपणासाठी...

केंद्रीय महिला मंत्री सायकल चालवत पोहोचली बाळंतपणासाठी...

केंद्रीय महिला मंत्री सायकल चालवत पोहोचली बाळंतपणासाठी...
X

न्युझिंलन्ड येथील महिला, आरोग्य व परिवहन खात्याच्या केंन्द्रिय मंत्री जुली अॅनी जेंटर या आपल्या स्वतःच्या बाळंतपणासाठी दवाखान्यात सायकल वर प्रवास करुन पोहोचल्या. पोटात दुखत असल्याने त्यांना दवाखान्यात लवकरात लवकर पोहोचणे आवशक होते. मात्र गाडी उपलब्ध न झाल्याने त्यांनी सायकल वर प्रवास करत दवाखाना गाठला व काही वेळातच मुलाचा जन्मही दिला, आपला हा प्रवास त्यांनी इंन्सटाग्रॅमवर शेयर केला आहे.

Updated : 20 Aug 2018 3:36 PM IST
Next Story
Share it
Top