Home > मॅक्स वूमन > डाॅ.निलम गोरे यांनी दिले सुप्रशासनाचे धडे

डाॅ.निलम गोरे यांनी दिले सुप्रशासनाचे धडे

डाॅ.निलम गोरे यांनी दिले सुप्रशासनाचे धडे
X

राज्यशास्त्र व लोकप्रशासन विषयाचे शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना “विधिमंडळाचे विशेषाधिकार” याबद्दल विधानपरिषद सभागृहात मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळी बोलतांना आ.डाॅ निलम गो-हे यांनी विशेषाधिकार म्हणजे काय? तसेच विधीमंडळाचा अवमान कसा होतो याविषयी माहिती दिली. तसेच विशेष समितीमध्ये पहिली महिला प्रमुख म्हणुन निवड केल्याबद्दल पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांचे आभार मानले.

Updated : 6 July 2018 4:45 PM GMT
Next Story
Share it
Top