Home > मॅक्स वूमन > खोज मालिकेतील ही अभिनेत्री तुमच्या लक्षात आहे का ?

खोज मालिकेतील ही अभिनेत्री तुमच्या लक्षात आहे का ?

खोज मालिकेतील ही अभिनेत्री तुमच्या लक्षात आहे का ?
X

आज ट्रायडेंट हाॅटेलमध्ये एक कार्य़क्रम आयोजीत करण्यात आला. या कार्य़क्रमात एकेकाळी गाजलेली टिव्ही अभिनेत्री किटू गिडवाणी देखील उपस्थित होत्या. त्यावेळी त्यांच्या खोज, जुणून, एअर होस्टेस, स्वाभिमान या आतापर्यंत गाजलेल्या मालिका आहेत. या कार्यक्रमात मालिकेतील भुमिकेवर चर्चा झाली.

Updated : 6 Aug 2018 3:00 PM GMT
Next Story
Share it
Top