News Update
Home > मॅक्स वूमन > बायकोला दिलं बर्थडे गिफ्ट

बायकोला दिलं बर्थडे गिफ्ट

बायकोला दिलं बर्थडे गिफ्ट
X

फ्रेंडशिप डे आणि वाढदिवसाची भेट झाली तर? झाली तर म्हणजे काय झालीच आहे. जेनेलियाचा आज वाढदिवस आहे, आणि तिला अगदी खास स्टाइलमध्ये रितेश देशमुख ने शुभेच्छा ही दिल्यायत. रितेश सोशल मिडीयावरही जेनेलिया ला ‘बायको ‘असंच संबोधत असतो. दिवस संपायच्या आधी खूप साऱ्या सरप्राइजचं प्रॉमिस देणारा रितेश थोडंसं रोमँटीक होत जेनेलिया ला सांगायला मात्र विसरत नाहीए, की माझ्यापेक्षा तू तरूण असल्याची अशी आठवण करून द्यायची गरज नाहीय. बरं, चला तुमची नोंकझोंक सुरू राहू दे.. हॅप्पी बर्थडे जेनेलिया.

Updated : 5 Aug 2018 3:47 PM GMT
Next Story
Share it
Top