Home > मॅक्स वूमन > तामिळनाडूची अनुकृती व्यास बनली मिस इंडिया २०१८

तामिळनाडूची अनुकृती व्यास बनली मिस इंडिया २०१८

तामिळनाडूची अनुकृती व्यास बनली मिस इंडिया २०१८
X

३० वेगवेगळ्या राज्यांतून आलेल्या महिलांवर मात करत तामिळनाडूची अनुकृती व्यास यंदाची मिस इंडिया बनली आहे. माजी मिस इंडिया व विद्यमान मिस युनिव्हर्स मनुषी चिल्लरने अनुकृतीच्या डोक्यावर यंदाचा मिस इंडियाचा मुकुट चढवला.

या रंगारंग सोहळ्याला अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. यामध्ये धकधक गर्ल माधुरी दिक्षीतची उपस्थिती उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती. नविन मिस इंडिया अनुकृतीवर देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Updated : 20 Jun 2018 11:27 AM GMT
Next Story
Share it
Top