एशियन गेम्स् टेनिसमध्ये अंकिता रैनाने मिळवले कांस्य पदक
Max Maharashtra | 23 Aug 2018 7:08 PM IST
X
X
आशियाई क्रीडा स्पर्धा 2018 मध्ये भारताने आणखी एक पदक मिळविले आहे. टेनिसमध्ये भारताला कांस्य पदक मिळाले. हे पदक भारतीय टेनिसपटू अंकिता रैनाने मिळवले. हे भारताचे 9 वे कांस्य पदक असून, आता भारताच्या खात्यात 16 पदके आहेत. भारताने आतापर्यंत 4 सुवर्ण, 3 रौप्य व 9 कांस्य पदक मिळविले आहेत. भारताला अंकिता रैनाने गुरुवारी महिला एकेरीत कांस्य पदक मिळवून दिले.
Updated : 23 Aug 2018 7:08 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire