Home > मॅक्स वूमन > सर्व शक्य आहे ,तुम्ही प्रयत्न सोडु नका- सेरेना विल्यमस्

सर्व शक्य आहे ,तुम्ही प्रयत्न सोडु नका- सेरेना विल्यमस्

सर्व शक्य आहे ,तुम्ही प्रयत्न सोडु नका- सेरेना विल्यमस्
X

बिम्वबलड्न च्या अंतिम सामन्यात पोहोचण्यात यशस्वी झालेल्या मात्र टायटल जिंकू न शकणा-या सेरेनाने सर्व आई असल्याला महिलांना उद्देशून सांगितले की “मी खरतर या सर्व आई असणा-या महिलांसाठी खेळ खेळून जिकण्याची माझी मनिषा होती मात्र अंतिम सामन जरी जिंकता आला नसला तरी सर्व जणी अश्याच एकत्र येउन या विषयावर बोलत राहू, स्वतःला कमी समजू नका तुम्हीलाही सर्व गोष्टी शक्य आहेत हे लक्षात असू द्या “ मुल झाल्यानंतर महिलांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो असा गैरसमज दूर करुन महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी सेरेना वेळोवेळी प्रयत्न करत असल्याचे दिसून येते आहे. १० महिन्यापुर्वीच मुलीला जन्म देता देता स्वतःच्या जीवाशी झगडणारी सेरेना अंतिम सामन्यात पोहोचली हे ३८ वर्षाच्या विमब्लडनच्या ईतिहासात प्रथमच घडले. सेरेना सामान जिंकला नसला तरी अनेक महिलांना स्फुर्ती देण्यात मात्र ती यशस्वी झालेली दिसते.

Updated : 18 July 2018 4:01 AM GMT
Next Story
Share it
Top