Home > मॅक्स वूमन > पुन्हा पी. व्ही. सिंधूला मानावे लागले उपविजेत्यापदावर समाधान

पुन्हा पी. व्ही. सिंधूला मानावे लागले उपविजेत्यापदावर समाधान

पुन्हा पी. व्ही. सिंधूला मानावे लागले उपविजेत्यापदावर समाधान
X

हिंदुस्थानची सर्वोत्कृष्ट बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूला पुन्हा एकदा दुसर्यांदा जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत विजेतेपदाला मुकावे लागले आहे. स्पेनच्या कॅरोलिना मरीनने सिंधूला २१-१९, २१-१० असे सरळ गेममध्ये पराभूत करून विजेतेपद मिळवले. यामधील विशेष बाब म्हणजे मरीन ही जागतिक बॅडमिंटन स्पर्धा तिसऱ्यांदा जिंकणारी पहिलीच बॅडमिंटनपटू ठरली.

Updated : 6 Aug 2018 10:48 AM GMT
Next Story
Share it
Top