Home > मॅक्स वूमन > ‘एकल महिला संमेलन’ गाजवणाऱ्या भाग्यश्री ताई

‘एकल महिला संमेलन’ गाजवणाऱ्या भाग्यश्री ताई

‘एकल महिला संमेलन’ गाजवणाऱ्या भाग्यश्री ताई
X

मॅक्स वूमन... शोध अस्तित्वाचा या नवरात्री स्पेशलमध्ये आपण भेटणार आहोत. उस्मानाबाद येथील ‘एकल महिला संमेलन’ गाजवणाऱ्या भाग्यश्रीताईंना. परित्यक्तांसाठी उभारलेला महत्त्वाचा आधार म्हणजे एकल महिला संघटना... परित्यक्ता अशा महिलांसाठी कोरोच्या माध्यमातून काम तसेच केवळ स्वत:चाच लढा नाही तर इतर महिलांसाठी देखील आधार झाल्या आहेत.

https://www.youtube.com/watch?v=_PoGaoPBJ0s

Updated : 3 Oct 2017 4:55 PM IST
Next Story
Share it
Top