Home > मॅक्स वूमन > झोपडपट्टी रहिवासी २०% मुस्लिम महिलांचे आरोग्य धोक्यात

झोपडपट्टी रहिवासी २०% मुस्लिम महिलांचे आरोग्य धोक्यात

झोपडपट्टी रहिवासी २०% मुस्लिम महिलांचे आरोग्य धोक्यात
X

भारतीय मुस्लिम महिला आंदोलन या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार झोपडपट्टीतील २०% महिलांचे आरोग्य हे अत्यावस्थेत आहे. त्या दुर्गध आजारांनी ग्रासलेल्या आहेत तर ६% महिला या रक्तदाबाच्या व्याधीने ग्रस्त आहेत तर ८% महिलांना थायरोईड, मधुमेह सारखे आजार आहेत ३% महिलांना दमा तसेच किडनीचे व त्वचेचे आजार आहेत. राज्य महिला आयोग व भारतीय मुस्लिम महिला आंदोलन यांनी मुंबईतील विविध झोपडपट्टीतील २५० महिलांच्या मुलाखती घेउन हे सर्वेक्षण केले असले तरी राज्य महिला आयोग “या सर्वेक्षणाचा अभ्यास करुन महिलांच्या आरोग्यासाठी योग्य ती पावले उचलेल”असे राज्य महिला आयोग्याच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी सांगितले.

Updated : 20 Aug 2018 4:49 PM IST
Next Story
Share it
Top