होय मी भीमकन्या आहे !

फिलिपिन्समध्ये होणाऱ्या मिस यूनिव्हर्स स्पर्धेत यंदा रोश्मिता हरीमुर्ती ही भारताच प्रतिनिधित्व करत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तिचे रोल मॉडेल आहेत. बाबासाहेबांचं कार्य आणि त्यांच्या शिकवणीमुळेच आज मी इथपर्यंत पोहोचल्याची प्रतिक्रीया तिनं दिली आहे. मॅक्स महाराष्ट्रकडून रोश्मिताला खूप खूप शुभेच्छा. तुमची जास्तीत जास्त मतं रोश्मिताचं स्वप्न साकार करू शकतात. तिला जिंकवण्यासाठी  https://www.missuniverse.com/ या वेबसाईटवर जाऊन तुम्ही व्होट करू शकता