Home > मॅक्स वूमन > दिव्यांग आशालता गिरी यांची उमेदगाथा...

दिव्यांग आशालता गिरी यांची उमेदगाथा...

दिव्यांग आशालता गिरी यांची उमेदगाथा...
X

मॅक्स वूमन... शोध अस्तित्वाचा या नवरात्री स्पेशलमध्ये आज आपण भेटणार आहोत. परभणीच्या आशालता गिरी यांना...

जन्मत: दोन्ही पायांनी दिव्यांग असून कौटुंबिक परिस्थिती अत्यंत बिकट असतानाही आपल्या जिद्दीच्या जोरावर एक नव्हे तर गावातील 100 एक महिलांना रोजगार उपलब्ध करुन देणं समाजातील महिलांना आर्थिक दृष्ट्या बलाढ्य करणे तसेच महिलांनी आपल्या स्वबळावर स्वत:च्या पायावर उभे राहावे यासाठी महिलांना एक वेगळी दिशा देणाऱ्य़ा 'आशालता गीरी'.... यांनी बचत गटाच्या माध्यमातून तसेच शेळी पालन उद्योगात अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करुन दिला.

https://youtu.be/4OaFc5bRUCQ

Updated : 3 Oct 2017 9:07 AM GMT
Next Story
Share it
Top