थेट ‘नासा’मधून सायंटिस्ट ऍस्ट्रोनॉट कॅन्डीडेड अनिमा पाटील

1910

नासानं शोधलेल्या पृथ्वी सारख्या सात ग्रहांविषयी आणि त्यांच्या सूर्यमालेविषयी अधिक माहिती देत आहेत थेट नासामधून सायंटिस्ट ऍस्ट्रोनॉट कॅन्डीडेड अनिमा पाटील. नासाच्या केप्लर मिशनवर त्यांनी काम केलं आहे.

https://www.facebook.com/animpatilsabale/ या लिंकवर आपण अनिमा पाटील यांच्याशी संपर्क करून प्रश्न विचारू शकता.