Home > मॅक्स व्हिडीओ > तरुण रुजवताहेत पथनाट्यातून संविधानाची मुल्ये

तरुण रुजवताहेत पथनाट्यातून संविधानाची मुल्ये

X

संविधान काय आहे? संविधानाने आपल्याला काय दिलं? आपल्या आयुष्यात संविधान किती महत्वाचं आहे? संविधानावर कशा प्रकारे गदा आणली जात आहे? आपले हक्क वाचवण्यासाठी आपण काय केले पाहिजे? याविषयी पथनाट्य आणि गाण्याच्या माध्यमातून अंबरनाथ येथील कागर सामाजिक संस्थेच्या माध्यातून तरुण संविधान जनजागृती मोहीम राबवत आहेत. याविषयी जाणून घेण्यासाठी मॅक्स महाराष्ट्रचे सिनियर करस्पाँडंट किरण सोनवणे यांनी या तरुणांशी संवाद साधला आहे.


Updated : 29 Nov 2022 3:25 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top