Home > मॅक्स व्हिडीओ > डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार जागतिक स्तरावर कसा पोहोचला?

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार जागतिक स्तरावर कसा पोहोचला?

X

जगभरातील मागासवर्गीयांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत त्या देशातील सरकारांचे लक्ष वेधण्यासाठी आणि त्या लोकांचा संघर्ष जागतिक पातळीवर मांडण्यासआठी आंबेडकर सेंटर फ़ॉर जस्टिस अँड पीस ही संस्था कार्यरत आहेत. या संस्थेचे ग्लोबल प्रेसिडेंट योगेश वऱ्हाडे हे विविध देशांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या प्रेरणा घेऊन कार्यकत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार ग्लोबल का आहे हे त्यांच्याकडून समजून घेतले आहे मॅक्स महाराष्ट्रचे सीनिअर करस्पाँडन्ट किरण सोनवणे यांनी....

Updated : 6 Dec 2020 9:17 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top