Home > मॅक्स व्हिडीओ > हो हे शक्य आहे परिवर्तन... सुधाकर सोनवणे माजी महापौर नवी मुंबई

हो हे शक्य आहे परिवर्तन... सुधाकर सोनवणे माजी महापौर नवी मुंबई

हो हे शक्य आहे परिवर्तन... सुधाकर सोनवणे माजी महापौर नवी मुंबई
X

फुले शाहू आंबेडकर हा विचार फक्त सांगण्याचा नसतो तर कृतीत आणण्याचा असतो.. शिक्षण पर्यावरण आणि आरोग्यासह वाचन चळवळ उभारणारे नवी मुंबईचे उद्योजक आणि माजी महापौर सुधाकर सोनवणे यांनी समाजकार्याच्या माध्यमातून शाळा उभारली कोणताही पुतळा नसलेला आंबेडकरांचे स्मारक उभारलं.. पुरोगामी विचार पुढे नेण्यासाठी नेमकं काय आवश्यक असतं आणि पुढील वाटचाल कशी असेल याविषयी विचार मंथन केला आहे मॅक्स महाराष्ट्राचे सीनियर स्पेशल करस्पॉन्डंट विजय गायकवाड यांच्यासोबत...


Updated : 2 Dec 2022 3:04 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top