Home > मॅक्स व्हिडीओ > धार्मिक स्थळ कायदा मोडीत निघाला आहे का?

धार्मिक स्थळ कायदा मोडीत निघाला आहे का?

धार्मिक स्थळ कायदा मोडीत निघाला आहे का?
X

ज्ञानवापी मशीद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आता जिल्हा न्यायालयाला सुनावणी घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच इथे सर्वेक्षण देखील करण्यात येणार आहे. पण यासंदर्भात धार्मिक स्थळ कायद्याचे उल्लंघन होत असल्याची टीका होते आहे. या पार्श्वभूमीवर 1991 साली नरसिंह राव सरकारने बाबरी मशीद वादाच्या पार्श्वभूमीवर केलेला प्रार्थनास्थळाचा कायदा मोडीत निघाल्याची टीका माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील यांनी केली आहे. गेल्या 20 दिवसात जो हलगर्जीपणा केला गेला आहे, त्यामुळे आता ही बाब न्यायालयाच्या हातातून देखील निघून गेली असल्याचे असे परखड मत कोळसे पाटील यांनी व्यक्त केले आहे.

Updated : 22 May 2022 2:19 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top