चीनमधील वुहान शहरातून जगभरात फोफावू लागलेल्या 'करोना' या जीवघेण्या विषाणूविरुद्ध लढण्यासाठी जग सरसावलं आहे. सर्वप्रथम 17 नोव्हेंबर-ला चीनच्या वूहाण शहरातून कोरोनाचा प्रसार झाला. कोरोना या आजाराचा सर्वप्रथम धोका सांगणाऱ्या चीनी डॉक्टरचा याच आजारामुळे मृत्यू झाला आहे.
रुग्णांवर उपचार करतेवेळी या आजाराने त्यांचाही बळी घेतला. कोरोनाच्या या प्रसाराला चीन जबाबदार आहे. 'करोना'ला अटकाव करण्यासाठी जगभर आणीबाणी घोषित केली आहे. यासंदर्भात आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांचं परिपूर्ण विश्लेषण...
Updated : 1 April 2020 11:41 AM GMT
Next Story