Home > मॅक्स व्हिडीओ > अंतीम वर्षाच्या निकालाचा तिढा खरंच सुटला आहे का?

अंतीम वर्षाच्या निकालाचा तिढा खरंच सुटला आहे का?

अंतीम वर्षाच्या निकालाचा तिढा खरंच सुटला आहे का?
X

महाराष्ट्र राज्य सरकारने 31 मे 2020 रोजी अंतिम सत्राच्या विद्यापीठ स्तरीय परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. covid-19 या वैश्विक महामारी च्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नेमलेल्या समितीच्या शिफारशींचा विचार करता, समितीने नमूद केलेल्या भविष्यातील अनिश्चितता या मुद्द्या अंतर्गत महाराष्ट्र राज्याने घेतलेला निर्णय हा सुसंगत आहे का?

या प्रकरणी विद्यार्थ्यांना गुणपत्रिका अथवा ग्रेड कार्ड देताना इसेन्स ऑफ टाईम हा किती महत्त्वाचा मुद्दा आहे? त्याबद्दलची चॉइस बेस्ट क्रेडिट सिस्टीम काय आहे? सबंध भारत देशातील आय आय टी, आय आई एम व केंद्रीय विद्यापीठे यांचा संदर्भ घेऊन नॅशनल फोरम फॉर क्वालिटी एज्युकेशनचे सहसचिव आणि असोसिएट प्रोफेसर कुशल मुडे यांनी या संदर्भात केलेल्या विश्लेषणाचा भाग दुसरा....

#UGC #finalyearexams #universitystudents

Updated : 24 Jun 2020 3:08 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top