Home > मॅक्स व्हिडीओ > BJP vs Congress | 'भारत जोडो यात्रा' मोदींचा अश्वमेघ लोकसभा निवडणुकीत रोखणार का ?

BJP vs Congress | 'भारत जोडो यात्रा' मोदींचा अश्वमेघ लोकसभा निवडणुकीत रोखणार का ?

BJP vs Congress | भारत जोडो यात्रा मोदींचा अश्वमेघ लोकसभा निवडणुकीत रोखणार का ?
X

नेते राहुल गांधी आता मणिपूर ते मुंबई अशी 'भारत न्याय यात्रा' काढणार आहेत. ही यात्रा भारत जोडो यात्रेच्या धर्तीवर असणार आहे. ही यात्रा 14 जानेवारीपासून सुरू होणार असून 20 मार्चपर्यंत सुरू राहील.भारत न्याय यात्रा असं या यात्रेचं नाव असून राहुल गांधी 14 राज्यं आणि 6,200 किलोमीटरचा बसनं आणि पायी प्रवास करणार आहेत. राहुल गांधींच्या नव्या यात्रेवर भाजपने निशाणा साधला आहे. भाजप प्रवक्ते म्हणताहेत की "देशातील जनतेने भारत जोडो यात्रेची संकल्पना नाकारली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सरकार 2014 पासून खरा न्याय देत असल्याचा दावा भाजपनं केला आहे.

Updated : 29 Dec 2023 3:30 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top