Home > मॅक्स व्हिडीओ > कोरोनाची चौथी लाट येईल का? डॉ. संग्राम पाटील

कोरोनाची चौथी लाट येईल का? डॉ. संग्राम पाटील

कोरोनाची चौथी लाट येईल का? डॉ. संग्राम पाटील
X

कोविडच्या BA2 विषाणुचा प्रादुर्भाव इंग्लडमधे वाढला आहे. ओमिओक्रॉनपेक्षा बीए२ १० टक्के अधिक प्रभावी आहे. इंग्लडमधे केसेस वाढूनही लोकांना दवाखान्यात भरती करण्याची गरज पडलेली नाही. या नव्या विषाणुला रोखण्यासाठी इंग्लडने कोणती नियामवली

निश्चित केली आहे. नवा विषाणु किती धोकादायकआहे. कोविड आता सर्दी-पडशासारखा झाला आहे? बुस्टर किती महत्वाचा आहे? नव्या विषाणुचे भारतामधे कधी आगमन होईल? आपण काय काळजी घेण्याची गरज आहे? कोविडच्या संभाव्य विषाणुंचा प्रादुर्भाव आणि प्रतिबंधात्मक उपायांवर शास्त्रीय विश्लेषन केलं आहे इंग्लडस्थित डॉ. संग्राम पाटील यांनी....


Updated : 3 April 2022 2:38 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top