Home > मॅक्स व्हिडीओ > #AgnipathScheme : मोदी सरकारविरोधात तरुणांचा उद्रेक का झाला?

#AgnipathScheme : मोदी सरकारविरोधात तरुणांचा उद्रेक का झाला?

#AgnipathScheme : मोदी सरकारविरोधात तरुणांचा उद्रेक का झाला?
X

मोदी सरकारने सैन्य भरतीसाठी जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेविरोधात उत्तर प्रदेश, बिहार आणि हरियाणामध्ये मोठ्या प्रमाणात तरुणांचा उद्रेक झाला आहे. अनेक ठिकाणी ट्रेन पेटवून देण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी भाजपच्या कार्यालयांवर हल्ले झाले आहेत. तरुणांचा एवढा संताप का झाला आहे, आणि सरकार तरीही आपल्या भूमिकेवर ठाम का आहे, या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न...

Updated : 2022-06-17T18:31:44+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top