Home > मॅक्स व्हिडीओ > निलंबित परमबीर सिंहांना VIP वागणूक का? समशेरखान पठाण यांचा सवाल

निलंबित परमबीर सिंहांना VIP वागणूक का? समशेरखान पठाण यांचा सवाल

निलंबित परमबीर सिंहांना VIP वागणूक का? समशेरखान पठाण यांचा सवाल
X

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर खंडणीचे अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात त्यांना आता गृहरक्षक दलाच्या पदावरुन निलंबित करण्यात आले आहे. असे असतानाही परमबीर सिंह यांना व्हीआयपी वागणूक का दिली जाते आहे, असा सवाल माजी पोलीस अधिकारी समशेर खान पठाण यांनी उपस्थित केला आहे. त्यांच्याशी बातचीत केली आहे सीनिअर करस्पाँडन्ट किरण सोनवणे यांनी...


Updated : 4 Dec 2021 12:17 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top