Home > जनतेचा जाहीरनामा > कोकणातील या समस्यांवर राजकारणी का बोलत नाहीत?

कोकणातील या समस्यांवर राजकारणी का बोलत नाहीत?

कोकणातील या समस्यांवर राजकारणी का बोलत नाहीत?
X

कोकणचे पर्यावरणीय प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहेत. भौतिक सुविधांसोबत तिथल्या मातीतले अनेक प्रश्न आहेत. कोकणातले युवक आता अभ्यासूपध्दतीने चिवटपणे या प्रश्नांचा पाठपुरावा करत आहेत. निरंतर कोकण कृती समितीच्या माध्यमातून पंकज दळवी कोकणाच्या प्रश्नाला वाचा फोडत आहेत... काय आहे कोकणातील समस्या निरंतर कोकण कृती समितीचे अध्यक्ष पंकज दळवी यांच्याशी केलेली बातचित

Updated : 17 Oct 2019 6:33 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top