Home > मॅक्स व्हिडीओ > #BharatJodo एक मार्क्सवादी भारत जोडो मध्ये कशासाठी?

#BharatJodo एक मार्क्सवादी भारत जोडो मध्ये कशासाठी?

#BharatJodo एक मार्क्सवादी भारत जोडो मध्ये कशासाठी?
X

BharatJodoभारत जोडो वरवर काँग्रेसचा (INC)कार्यक्रम जरी वाटत असला तरी आता समाजातील सर्व घटक आणि राजकीय पक्ष(Political parties) देखील भारत जोडो ला पाठिंबा देताना दिसत आहेत. Rahulgandhi नोटबंदी ( demonetization) जीएसटी (GST)आणि महागाईचा मुद्दा मांडत असताना या सगळ्या मागं कोणती आर्थिक धोरणं कारणीभूत आहेत? डॉलर मजबूत होत असताना रुपया कमकुवत का झाला? बेरोजगारी आणि महागाई कशाचं प्रॉडक्ट आहे? आर्थिक धोरणांना पूर्वपदावर आणण्यासाठी काय करावं लागेल? भारत जोडो दरम्यान कुठल्या आर्थिक प्रश्नांचा उद्घोष व्हायला पाहिजे याविषयी अभ्यासपूर्ण विवेचन केला आहे बँकिंग तज्ञ विश्वास उटगीयांनी मॅक्स महाराष्ट्राचे सीनियर स्पेशल करस्पॉन्डट विजय गायकवाड यांच्याशी झालेल्या खास बातचीत मध्ये..


Updated : 2022-11-16T12:50:57+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top