Home > मॅक्स व्हिडीओ > कॉमन मॅनचा सवाल, आमच्या समस्यांच्या बातम्या कधी होणार?

कॉमन मॅनचा सवाल, आमच्या समस्यांच्या बातम्या कधी होणार?

कॉमन मॅनचा सवाल, आमच्या समस्यांच्या बातम्या कधी होणार?
X

सध्या राज्यात भोंगे आणि हनुमान चालीसा यावरुन राजकारण तापले आहे. याचसंदर्भातल्या बातम्याही न्यूज चॅनेल्स दाखवत आहेत. पण यामध्ये सामान्यांचे प्रश्न कुठे गेले आहेत, असा सवाल आता सामान्य नागरिकच विचारु लागले आहेत, अशाच काही कॉमन मेनची मतं जाणून घेतली आहेत, आमचे प्रतिनिधी लिलाधर अनभुले याने...


Updated : 30 April 2022 2:39 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top