Home > मॅक्स व्हिडीओ > Pune University मध्ये गांजा सापडूनही पोलिसात तक्रार का नाही ? कुलगुरूंना विद्यार्थ्यांनी घेरले...

Pune University मध्ये गांजा सापडूनही पोलिसात तक्रार का नाही ? कुलगुरूंना विद्यार्थ्यांनी घेरले...

Pune University मध्ये गांजा सापडूनही पोलिसात तक्रार का नाही ? कुलगुरूंना विद्यार्थ्यांनी घेरले...
X

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात गांजा सापडून १४ दिवस उलटले तरीही पोलिसांना का कळवले नाही असा आरोप करत विद्यार्थी संघटनांनी कुलगुरुंना घेरले. या विद्यार्थ्यांशी बातचीत केली आहे मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी सागर अलकुंटे यांनी….

Updated : 29 May 2024 7:48 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top