Home > Top News > सोन्याचे वाढते दर म्हणजे गंभीर संकटाची चाहूल?

सोन्याचे वाढते दर म्हणजे गंभीर संकटाची चाहूल?

सोन्याचे वाढते दर म्हणजे गंभीर संकटाची चाहूल?
X

कोरोना संकटाच्या काळात सर्व व्यवहार ठप्प असताना सोन्याचे दर मात्र वेगाने वाढले. त्यानंतर ते अचानक कमीही झाले. पण सोन्याच्या दरांमधील चढउताराचा नेमका अर्थ काय? याचा फटका ज्वेलर्स ते सर्वसामान्यांना कसा बसतोय. याचा आढावा घेणारा आमचे जळगावचे रिपोर्टर संतोष सोनवणे यांचा स्पेशल रिपोर्ट

Updated : 6 Sep 2020 8:24 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top