Home > मॅक्स व्हिडीओ > शेतकरी आंदोलन : पंजाबच्या शेतकऱ्यांना मोदींचा राग का येतो?

शेतकरी आंदोलन : पंजाबच्या शेतकऱ्यांना मोदींचा राग का येतो?

शेतकरी आंदोलन : पंजाबच्या शेतकऱ्यांना मोदींचा राग का येतो?
X

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला आता १ महिना होणार आहे. या आंदोलनातील एक महत्त्वाची संघटना म्हणजे अखिल भारतीय किसान महासभा..या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रुद्रसिंह आणि अखिल भारतीय किसान महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रेमसिंह गेहलावत यांची भूमिका जाणून घेतली आहे आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांनी....

Updated : 21 Dec 2020 2:35 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top