Home > मॅक्स व्हिडीओ > भाजप इतिहासाची मोडतोड का करतेय?

भाजप इतिहासाची मोडतोड का करतेय?

भाजप इतिहासाची मोडतोड का करतेय?
X

सावरकरांवर जरा कोणी काही बोललं की सगळं मंत्रिमंडळ रस्त्यावर येत आणि दररोज महाराष्ट्रातील सिमाप्रश्नी तसेच छत्रपती शिवाजी महाराजांसह (chhatrapati shivaji maharaj) इतर महापुरूषांबाबत अवमानकारक वक्तव्य होत असताना यांची दातखीळ बसलीय का..? असा खडा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटना, (Swabhimani Shetkari Sanghatana)युवा आघाडीचे राज्य प्रवक्ता रणजित बागल (Ranjit Bagal) यांनी उपस्थित केला आहे..


Updated : 8 Dec 2022 11:16 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top